उन्हाळ्यातील विशेष: पुदिन्याची चटणी रेसिपी – महिनाभर टिकणारी आणि गुणकारी

पुदिनाची चटणी तयार झाली आहे

नमस्कार मित्रनो आम्ही आज नवीन रेसिपी बघतोय ती म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून बनवले जाणारी पुदिन्याची चटणी रेसिपी महिनाभर टिकणारी आहे.   त्यासोबत भरपूर सारी गुणकारी आहे कारण उन्हाळ्यामध्ये ना भरपूर सारे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत उष्णतेमुळे त्रास होतात या त्रासांवर हे गुणकारी चटणी फायदेशीर ठरणार आहे पण त्यासोबत जास्तीत जास्त जेवणाचे रंगतही वाढणार आहे. पुदिन्याच्या चटणीसाठी साहित्य: हिरवागार पुदिना – 2 जोड्या कोथिंबीर – … Read more