घरगुती खुसखुशीत लसणाची चटणी : कमी वेळात तयार, महिनाभर टिकणारी रेसिपी.
आज आपण साध्या सोप्या पद्धतीत खुसखुशीत कुरकुरीत ताटाची शोभा जीबीची चव वाढवण्यासाठी लसणाची चटणी पाहणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होते आणि ती महिनाभर स्टोअर करून ठेवता येते घरामध्ये भाजीसाठी काय नसेल तर तुम्ही लसणाची चटणी बरोबर भाकरी किंवा चपाती खाऊ शकता इडली डोसा बरोबर खाऊ शकता रेसिपी बरोबर टिप्स सुधा सोबत मी तुम्हाला दिली तर मग नक्की वाचा. साहित्य: … Read more